Saturday, May 2, 2009

सलोनीचे बारसे

मामीने हट्टाने सलोनीचे काल घरगुती बारसे केले। निमित्त बारश्याचे परंतु सर्वांनी आपली नावे ठेवण्याची हौस पुरवून घेतली।

सलोनीदादा - सलोनी
मामी - अनुष्काआई - सई
बाबा - सरस्वतीदादा - सानिका

No comments: