Saturday, May 2, 2009

सलोनीचे बारसे

मामीने हट्टाने सलोनीचे काल घरगुती बारसे केले। निमित्त बारश्याचे परंतु सर्वांनी आपली नावे ठेवण्याची हौस पुरवून घेतली।

सलोनी















दादा - सलोनी
















मामी - अनुष्का















आई - सई
















बाबा - सरस्वती















दादा - सानिका