मार डाला !त्रिफळा उडाला !!चारी मुंड्या चीत !!!
सलोनीबाईंचे ३ आठवडे आधी आगमन झाले। सविस्तर कहाणी मागाहुन पोस्ट करेन... आत्ता हॉस्पिटलमधुनच हे फोटो ब्लॉगवर टाकतो आहे।
सलोनी ..
सिद्धोबा आणि सलोनी।
बाबा आणि सलोनी (वय वर्षे ४ मिनिटे!)
आई आणि सलोनी (वय वर्षे २ मिनिटे !)
10 comments:
Congratulations!! :)
dhanyavaad circuit!
हार्दिक अभिनंदन....
दादु खुष दिसतोय.. छोट्य़ाश्या बहिणिला कडेवर घेउन.. मस्त आले आहेत फोटॊ..आणि सलोनी पण सुंदर आहे.
खूप दिवस झाले तुमचा ब्लॉग वाचत आहे. मूकवाचक. आज रहावलेच नाही. खूप खूप आणि खूप अभिनंदन. सिद्धोबा दिसले. मी कल्पना केल्यापेक्षा थोडा वेगळा आहे.छान आहे तोही आणि बाळ ही.
Dear Daji, Didi, Siddharth Congratulations!!!
Aata family purna jhalya sarkhe vatat aahe.
Kay lehive tech samjat nahiye. Khup aanand jhala aahe. Dada ne dekhil bal neet ghetle aahe.
Pankaj
सर्वांना धन्यवाद! आभारी आहे.
Abhinandan!Abhinandan!!Abhinandan!!!
Ghar purna bharale.
हार्दिक अभिनंदन...कधीपासुन ठरवलं होतं रिप्लाय करेन पण माझा छकुला लहान (आता अकरा महिने) असल्याने जमलं नाही. खुशी अगदी ओसंडुन वाहतेय सर्वांच्या चेह-यावरुन. काय हो ही सगळी बाळं लहान असताना साधारण सारखी वाटतात का? I mean Indian हं नाहीतर इथे त्यांची थोडी वेगळी असणारच. सलोनीला पाहिल्यावर मला हॉस्पिटलमधला आरुष का आठवतोय सारखा?? एन्जॉय...
पुन:श्च धन्यवाद सर्वांना!
अपर्णा, तुमचे म्हणणे खरे आहे... मला सगळी बाळे एकसारखीच दिसतात. कदाचीत म्हणुनच अमेरिकेत ही डिजिटल ब्रेसलेट देत असावेत! घोटाळा होऊ नये! आरुषसाठी शुभेच्छा! माझ्या एका मित्राला मुलगा झाला डेनव्हरमध्ये ७ दिवसांपूर्वी - त्यांनीपण नाव आरुष ठेवले.
Post a Comment